Video Description
Marathi Top Headlines | मुंबईतील वांद्र्याच्या गरीबनगर परिसरात रेल्वे रुळांलगतच्या अतिक्रमणांवर पश्चिम रेल्वेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. 2017 पासून सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर ही मोहीम राबवली जात असून मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाची परवानगी असल्याची माहिती देण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या संरचनांना हात लावला जाणार नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Western Railway has begun an anti-encroachment drive in the Garibnagar area of Bandra, Mumbai, targeting structures along railway tracks. Officials stated that the action follows a legal process ongoing since 2017 and has permissions from the Bombay High Court and Supreme Court. Authorities also clarified that eligible structures will not be affected.
Petrol Diesel Price Hike Price | पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ... पेट्रोल 87 पैशांनी महागलं... तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री..
Sunil Tatkare Devendra Fadnavis Meet | राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... दोन दिवसांपूर्वी पार्थ पवारांनीही घेतली होती फडणवीसांची भेट.. राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेल्याची चर्चा...
Dhananjay Munde News | धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट... वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला शिखर समितीच्या बैठकीत सुधारित 301 कोटी 54 लाखांची मंजुरी... परळीकरांच्या वतीने धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार..
Uddhav Thackeray News | ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील-आष्टीकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट... आष्टीकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा तर श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला राजाभाऊ वाजेंचीही उपस्थिती...
Shivraj Motegaonkar NEET Paper Leaked | नीट पेपरफुटी प्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर, कुलकर्णीच्या चौकशीतून समोर आलं नाव
#topheadlines #marathitopheadlines #maharashtranews #marathinews #shivrajmotegaonkar #neetpaperleak
Watch News18 Marathi for- marathi news, marathi batmya, latest marathi, news, international news in marathi, live batmya, news in marathi language, news marathi latest, tajya batmya
News18 Marathi is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Marathi's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
ID_RT